Monday 16 May 2011

आपल्या घराण्याची कुल दैवत

आपल्या घराण्याची कुल दैवत हि ब्राम्हणांनी तयार केलेल्या ३२ कोटी देवां पैकी कोणी नाही तर हे आहेत आपल्या वंशाच्या भरभराटीला कारणीभूत असलेले आपल्याच घराण्यात होऊन गेलेले आद्य पुरुष किवा आद्य स्त्रिया यांनाच आपल्या पूर्वजांनी मनाचे, आदराचे आणि सदैव पूज्य असे देवाचे स्थान दिले, आज जसे आपण काही महत्वाचे काम असेल, आनंदाचे क्षण असतील किंवा दुःखाचे क्षण असतील तर आपण आपल्या घरातील वडिलधाऱ्या माणसां समोर आपले मन मोकळे करतो नतमस्तक होतो तसेच आपण आजही आपल्या कुल दैवता समोर करतो, त्यांची आपल्याला कायम स्वरूपी आठवण असायला हवी हेच आपले खरे मार्ग दाखविणारे, आणि संकटातून बाहेर काढणारे. बाकी कोणी नाही.

No comments: